BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
शुभांशु शुक्ला : वडिलांची इच्छा मुलाने IAS व्हावं, पण ते बनले अंतराळवीर; उद्या झेपावणार अवकाशात
भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला लवकरच देशाचे दुसरे अंतराळवीर बनणार आहेत. ते 10 जून रोजी अमेरिकेतील अंतराळ केंद्रातून 14 दिवसांच्या मोहिमेवर जाणार आहेत.
एम. एफ. हुसैन यांच्या तब्बल 25 चित्रांचा होणार लिलाव, 'इतकी' रक्कम उभी राहण्याचा आयोजकांचा अंदाज
12 जून 2025 ला एम एफ हुसैन यांच्या 25 दुर्मिळ चित्रांची मुंबईतील कला दालनात विक्री होणार आहे.
लालबहादूर शास्त्रींच्या एका हाकेवर लोकांनी सोडलं होतं एकवेळचं जेवण
लालबहादूर शास्त्री यांची कारकीर्द अल्पकाळ होती तरी त्यादरम्यान घडलेल्या घटनांनी ती वादळी ठरली आणि शास्त्रींच्या अकस्मात झालेल्या मृत्यूने अनेक प्रश्नांची मालिकाही उभी राहिली.
व्हीडिओ, अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात आंदोलन पेटलं,नॅशनल गार्ड्सच्या 2000 जवानांना तैनात करण्याचा आदेश, वेळ 1,14
अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात आंदोलन हिंसक का बनलं?
कोलोंबियात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर प्रचारादरम्यान हल्ला, प्रकृती गंभीर
39 वर्षीय खासदार मिगेल उरिबे टुर्बे यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यान त्यांच्यावर हल्लेखोराने तीन गोळ्या झाडल्या त्यातील दोन गोळ्या डोक्यात लागल्या तर एक गोळी पायावर लागली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा तणाव, पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; एका जिल्ह्यात संचारबंदी लागू
मणिपूर सरकारने त्यांच्या अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार 7 जूनच्या रात्री 11:45 वाजल्यापासून पुढील पाच दिवसांसाठी घाटातील पाच जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
परवीन बाबीसोबतचे संबंध ते इरॉटिक सिनेमांची सुरुवात; महेश भट्ट यांनी उलगडला प्रवास
आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना महेश भट्ट यांच्या भावना नेमक्या काय आहेत? सिनेमातून तुकड्यातुकड्यांत त्यांनी मांडलेलं स्वतःचं आयुष्य आणि वास्तव कसं आहे? याच प्रश्नांची उत्तर स्वतः महेश भट्ट यांनीच इरफान यांच्याशी बीबीसी हिंदीच्या 'कहानी जिंदगी की' या कार्यक्रमात संवाद साधताना दिली.
'महाराष्ट्राची निवडणूक मॅचफिक्सिंग', राहुल गांधींच्या 5 आरोपांना फडणवीसांची 5 उत्तरं
'मॅचफिक्सिंग करणारा संघ एखादा सामना जिंकू शकतो, मात्र त्यामुळे संबंधित संस्थांवरील विश्वासाला कायम तडा जातो' असं म्हणत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलाय.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? वाचा
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधीचे पैसे वाढवून देऊ, असं आश्वासन महायुतीनं आपल्या वचननाम्यात दिलं होतं.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा एका ब्राह्मण युवकाला 'लिंचिंग'पासून वाचवलं, वेळ 5,02
जातीबाहेर प्रेम आणि त्यातून लग्नाआधीच गरोदरपण आल्यानं मुलीसह तिच्या प्रियकराचं 'लिंचिंग' करण्याचा प्रयत्न सावित्रीबाईंनी 1868 मध्ये हाणून पाडला होता.
व्हीडिओ, वेळेआधी हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा जोर ओसरला, पावसानंतर 'या' ठिकाणी वाढणार उकाडा?, वेळ 1,23
वेळेआधी हजेरी लावणाऱ्या मान्सूनचा जोर ओसरला, पावसानंतर 'या' ठिकाणी वाढणार उकाडा?
व्हीडिओ, 'मौत का कुआँ'मध्ये बाईक चालवणारी सलमा जत्रेत कशी हरवली आणि सापडली?, वेळ 6,50
'जीना यहाँ, मरना यहाँ' असं निढळपणे सांगणारी जत्रेतली ही धाडसी सलमा. तिला आयुष्यभर साथ देणारी मोटरसायकल कशी मिळाली याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.
व्हीडिओ, दारूचं व्यसन महाराष्ट्रातल्या गावांना आणि शहरांना कसं पोखरतंय? पाहा उद्ध्वस्त कुटुंबांची गोष्ट, वेळ 10,53
महाराष्ट्रात गावागावात फिरताना दारू आणि दारूच्या व्यसनापायी उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या कहाण्या पहायला मिळतात. घर पोखरणाऱ्या, कुटंब विस्कटणाऱ्या या व्यसनाच्या कहाण्या काय सांगत आहेत?
व्हीडिओ, शेतकऱ्यांनी 10 जूनपर्यंत पेरणी करू नये, कृषी विभागानं हे आवाहन का केलं? गावाकडची गोष्ट, वेळ 4,06
मे महिन्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणी नेमकी कधी करायला हवी? बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-158
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : रॉयल की किंग्स? IPL स्वप्नपूर्ती कुणाची? कोण होईल निराश?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : गुकेशने कार्लसनला हरवलं, तो बुद्धिबळ प्रकार काय आहे?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची पॉडकास्ट : गोवर या आजाराचा धोका का वाढतो आहे?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
कोकणचा आंबा अन् मासेमारी नेपाळींशिवाय 'अशक्य', कसे तयार झाले या कामगारांचे नेटवर्क?
रत्नागिरीजवळच्या साखरी नाटे बंदरावर आम्ही पोहोचतो. वेळ सकाळची आहे. ज्यांना जायचं होतं त्या बोटी सकाळी लवकरच मासेमारीसाठी गेल्या आहेत. ज्या बोटी गेल्या काही दिवस समुद्रात होत्या, त्या पहाटेच परतल्या आहेत.
'जगात देखणी, भीमाची लेखणी' या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक
ज्या प्रमाणे संत तुकारामांनी विठ्ठलाला घरोघरी पोहचवलं त्याचप्रमाणे वामनदादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहचवलं, हेच त्यांचं सर्वांत मोठं योगदान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र, जे गुजरातीत लिहिलं होतं आणि किंमत होती 'अमूल्य'
1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व यात रेखाटलं आहे. आंबेडकरांच्या सामाजिक कामाची दखल घेत, तत्कालीन स्थितीत आंबेडकर करत असलेलं काम आणि त्याबाबतची लोकांची भावनाही या चरित्रात नोंदवली गेलीय.
कोल्हापूरचा कबनूर दर्गा : सौहार्दाचा उरूस, सलोख्याचा मलिदा; जिगरी दोस्तांची मैत्री परंपरा कशी बनली?
एकात्मतेचं प्रतिक असणारा हा दर्गा आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांच्या सहभागातून साजरा होणारा हा उरूस आजच्या काळात आजूबाजूच्या गावांना धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा महत्वाचा संदेश देतोय.
प्रभाकर कांबळे : आपल्या कलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'थँक्यू' म्हणणारा कलावंत
"रस्त्याने जाताना जर का आपल्याला कुणी पत्ता सांगितला तर आपण त्या व्यक्तीला दोनदा थँक्यू म्हणतो आणि हजारो वर्षांच्या पिढान्-पिढ्यांच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणत नाहीत, हे कसं");